Surprise Me!

कल्याण डोंबिवलीत रस्त्यांची झाली दुर्दशा | Kalyan Dombivali Potholes Problems | Maharashtra News

2021-09-13 710 Dailymotion

कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांचं विघ्न काही केल्या जायचं नाव घेत नाहीये. यंदाही पावसात इथल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली पाहायला मिळत आहे.
कल्याण डोंबिवली मधील काही रस्त्यांची खड्यांमुळे अक्षरशः चलन झालेली पाहायला मिळत आहे. नागरिकांना या खड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही भागातील रस्त्याची इतकी दुर्दशा झाली आहे की याचा त्रास केवळ वाहन चालकांनाच नाही तर स्थानिकांनादेखील होत आहे. एकीकडे वाहतूक कोंडीमूळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला स्थानिक वैतागले असताना वाहन चालक खड्ड्यांमुळे ,धुळीमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळले आहेत. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनि दोन दिवसापासून पाऊस थांबला असला तरी अजूनही पावसाची ये जा सुरू आहे ,पाऊस सुरू असताना कोल्डमिक्स आणि डब्ल्यूबीएम पद्धतीने खड्डे भरले जातात पाऊस थांबल्यानंतर ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत डांबरीकरण पद्धतीने खड्डे भरण्यात येतील असे सांगितले .

#lokmat #Kalyan #Dombivali #Mumbai #Potholes
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon